Night bloomer रात्री उमलणार कमळ ,हो रातराणी कमळ म्हणजे रात्रीच उमलत ,याला मराठीत वेगळ नाव असाव पण मी मात्र त्यात अग्यानी आहे.
असो तर असा कमळाचा तिसरा प्रकार बागेतल्या कमळरोपण प्रयोगात यशस्वि झालाय.
प्रत्येकाच सौंदर्य ,निराळ पण मन मोहून टाकणार.निसर्गाचीच कलाकृती ति ,त्याच्या कँनव्हास वरचे माझ्या साठीचे नवे पेंटीग. 😊😊😊
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा