हि चिरक मादि ,दर वर्षि विणीच्या हंगामात पार्किंगच्या पत्र्याच्या गॅप मधे घरट करून अंडी घालते,नर काळा कुळकुळीत ,चमकदार असतो .यांची माहीती मी माझ्या युट्युब व्हिडिओत दिली आहे .
दरवर्षी ची ओळख , सारखा आवाज करत असतात . मी बागेत पाणि घालते तेव्हा ही आळ्यात साचलेल्या पाण्यात मस्त डुंबत असते ,नर गेटच्या पट्ट्यांवर बसलेला असतो .
पण या वर्षी जरा जागा बदलली वाटत कारण चिमण्या व त्यांच्यात त्या जागे साठी भांडण होत .
आत्ता खरतर एका बाॅक्सच्या वर पारव्याच घरट आहे आणि अंडी ही दिलीत म्हणून मी आणिक दोन बाँक्स त्यांना घरटी म्हणून अवेलेबल करून दिलेत बघुया कोण कोण तिथे घरट बांधत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा