कमळ आज पर्यंत तलावात , बागेत , जंगल सफारीत असच बघायला मिळायच.
आत्ता ते बरयाच प्रमाणात हौशी लोक घराच्या अंगणात मोठ्या कुंड्यान मधे ,परस बागेत लावायला लागलेत .
त्याच हौशी लोकां मधे माझ्या मागे राहणारी पुनम पाटील ,बिया मागवून तर कधि कंद आणून तर कधी कुठून कुठून आणून लहान मोठ्या टब मधे वाढवतेय ,बरयाच प्रकारची कमळ तिने जगवली व त्याला फुल येऊन अनेकांना कमळाचे विविध रंग व प्रकार बघायला मिळाले .
तिनेच दिलेल हे एक ज्या मुळे माझी ही कमळ संगोपनाची हौस पूर्ण झाली आणि बागेतल्या वैविध्यात भरच पडली .
आता आपली पहिली पायरी आहे आजू खूप कमळ आणि कुमुदिनी फुलवायची आहेत आपल्याला
उत्तर द्याहटवा