आज खुप दिवसांच बरचसे साठलेले पण वापरणार नाही असे काही बाही खाद्य पदार्थ गोळा केले आणि गाईला खायला दिले पण
उडदाचे पापड काही तिने खाल्ले नाही ,का खाल्ले नसावे बर ?
उन्हाळ्याचा चारा कमी म्हणून दुभती जनावर पण सकाळी दुध काढल्यावर मोकळी सोडली जातात आणि हिच जनावर कुठे काय मिळेल ते खात सुटतात त्यात गाईन उडदाचा पापड न खाण मला धक्का देणार होत .
मीठ ,पापडखार जास्त असेल म्हणून तर तिन पापड खाल्ले नसतिल ना?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा