आहा ! हो असच काहीस वाटल ,सकाळी हा नयनरम्य नजारा बघुन . निसर्गावर प्रेम असणारया ,त्याच्या सहवासाचा आनंद घेणारया कुठल्या ही मानवाला मोहवून टाकणारा हा सुर्योदय
आणि हा सुर्यास्त .
उगाचच नाही प्रतेक पर्यटन स्थळी "Sunrise & sunset" बघायला गर्दी होत.हे सौंदर्य प्रत्येक दर्दीला डोळ्यात साठवून घ्यायच असत.असच ते आपल्याला कुठेही अनुभवता येत ,हो! प्रत्येक ठिकाणात त्याच त्याच वेगळेपण असत ,वेगळ सौंदर्य असत हे ही आहेच.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा