'भँवरे की गुंजन' ,'भँवरा बडा नादान हाय,बगियन का मेहमान हाय ' आठवलीत का गाणि ,सनेमात चपखल बसवलेली गाणी त्यात या भँवरया वरची. याचा आवाजच गुंजन करणारा .आज ही जोडी स्वयंपाक करतांना खिडकिपाशीच गुंजन करत होती ,निसर्गातल्या प्रत्येक हालचालीतल सौंदर्य काही वेगळच असत नाही का ? मग माझ्या डोळ्यांनी पाहीलेली प्रत्येकच गोष्ट मी या रोजनिशीत लिहीणार आहे म्हणून हे ही दृष्य तुमच्या डोळ्यां साठी.
बुधवार, ७ एप्रिल, २०२१
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
क्लिओम व्हिस्कोसा(cleome viscosa )
क्लिओम व्हिस्कोसा या वनस्पतीला मराठीत तिळवण किंवा पिवळी तिळवण अस ही म्हणतात.या वनस्पतीला एशियन स्पायडरफ्लावर किंवा टिक विड असही म्हटल जात.ह...

-
कोरल वाईन हे याच हे याच इंग्रजीतल नाव.. तशी याला अजून बरीच नाव आहेत, कोरालिटा,कोरल बेल्स, कोरल क्रिपर, हार्टस्आँन अ चेन,चायनीज लव वाईन,क्वि...
-
तेरडा अनेक सिजनल फुलांपैकी एक .जो श्रावणाच्या आगमनाचाच जणु संदेश घेऊन येतो. नाजुक असतात हि फुल पण या ऋतुत सतत टवटवित दिसतात.एकेरी प...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा