दिसतायत का फांदिवर पक्षी,मैना ,बुलबुल आणि पारवा. अशी सगळी मंडळी ऐका वेळी या फांदीवर अवतरली होती.
सकाळी इथे भेट देणारे बरेच असतात म्हणजे बुलबुलच्या तिन चार जोड्या असतात तर मैनेचा थवा ,तर कधी दोन तिन सुर्यपक्षी ,नर मादी दोन्ही,तर कधि कधि पोपट येतो एखादा ,
एखादा खंड्या पण आपली हजेरी लावून जातो, कधि कधि बगळा दिसतो एखादाच ,पिटुकला शिंपी ,तर कधि चश्मेवाल्याची जोडी ,तर कधी कोतवाल पण जोडी ने हजेरी लावतो.तांबट ही येतो सकाळ संध्या काळ , धनेष अधुनमधुन .
अश्या अनेक पक्ष्यांचा मेळा असतो या झाडावर मग ते पान असतानां किंवा निशपर्ण असतानांही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा