पोपट पुर्वि पासून ओळखीचा आणि बरयाच घरां मधे पाळलेला असायचा ,त्याच पिंजरयात असण तेव्हा कधिच चुकिच वाटल नाहि पण आत्ता जाणिवा समृध्द झाल्या पासून वाईट वाटत.
तर असा हा पोपट फारच कमी वेळा बागेत दिसला ,मोजून दोन तिन वेळा.
आज तो बराच वेळ होता ,या आधि जोडी दिसली होति ति वायर वर.
त्याच आपली भाषा बोलण या वैशिष्ट्या मुळे तो आपल्याला अधिक जवळचा वाटतो.
त्यात बागेत त्याच आवडत पेरूच झाड आहे तरी तो का येत नाहि हा प्रश्न सतत सतावतो .
पण आत्ता बागे पर्यंत पोहचलाय पुढे पेरू हि खाताना दिसेलच.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा