ही डाळिंबा ची फुलं . रंग सुरेख, पण मी कित्त्येक दा दुसरया कुठल्या तरी रंगाच्या वर्णनात डाळींबी रंग असा उल्लेख ऐकलेला म्हणून जरा संमभ्रमात होते.मग तो दाण्यांचा असावा पण त्यात ही दोन रंगाचे दाणे असतात मग? असो---
तर या सुंदर फुलांनी आज मनाला मोहून टाकल .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा