चिनी गुलाब ,याला दशबेज असेही म्हणतात.इंग्रजी नाव पोर्टुलाका ग्रँडिफ्लोरा .हि पोर्टुलाकेसी कुटुंबातिल एक रसाळ वनस्पति आहे.मुळ दक्षीण ब्राझील अर्जेटीना,उरूग्वेचा बहुतेक भाग.आत्ता सर्वत्र घरगुति आणि सार्वजनिक बागां मधे याची लागलड केली जाते. फार काळजी घ्यावी लागत नाही फक्त थोड पाणि आणि सुर्यप्रकाश असला कि या फुलांनी कुंड्या मस्त भरून जातात.
या प्रकारात वरचे काहि सिंगल पाकळीचे तर 👇
काही डबल पाकळीचे प्रकार दिसून येतात ज्यात गुलाब माॅस,अकरा वाजले,मेक्सिकन गुलाब,सुर्य गुलाब ,राॅक गुलाब अशी विविध नावे/ प्रकार आढळतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा