लाजाळु जस नाव तसा गुण कि जसा गुण तस नाव😊
तर लाजाळुच्या पानांशी खेळायला गम्मत वाटायची लहाणपणि.आत्ता मुलं खेळतात तेव्हा तो चेहरयावरचा भाव बघायला ही छान वाटत.
स्पर्श होताच क्षणात मिटणारी ती पान, त्याच विद्न्यान वेगळ असेल वनस्पति शास्रात. पण त्याची इंग्रजी नाव मजेशीर आहेत सेनसिटीव प्लाँट, शेम प्लाँट पण आपल मराठीच नाव छान लाजाळु ,नव्या नवरी सारख .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा